Marathi

अध्यापक परिचय

 नाव :- श्री संदीप मधुकर सावरकर

 जन्मतारीख :-१५/०१/१९६९

 शिक्षण :-एम. कॉम. एम. ए.( मराठी ) बी.एड.

नियुक्ती :-०१/०७/१९९७

एम. कॉम. एम. ए.( मराठी ) बी.एड.

१) तालुका जिल्हा आणि राज्य स्तरावर विषयतज्ञ म्हणून नियुक्त.

२) इयत्ता नववीच्या पुनर्रचित अभ्यास मंडळावर विषय तज्ञ म्हणून नियुक्त.

३) तीस वर्षे मराठी विषय अध्यापन करण्याचा प्रदीर्घ अनुभव.

४) वर्तमानपत्रे मासिके नियतकालिकांमध्ये लेख कथा कविता लेखन

सूर्यकांत जोग दीपशिखा गुरुकुल सैनिक शाळा येथे अनोखे पद्धतीने ‘मराठी भाषा’अध्यापानार्थ  विद्यार्थ्यांच्या अध्यायाना करता राबविण्यात येणारे उपक्रम

  • वर्गवार साहित्य संमेलनाचे आयोजन.
  • मराठी साहित्य मंडळाची स्थापना मासिक संपादक, सहसंपादक यांच्या विद्यार्थ्यांमधून नियुक्ती.
  • झेप भरारी भित्तीपत्रक विद्यार्थ्यांच्या द्वारा लिखित विविध कथा,कविता,सुविचार,शब्दकोडे,चित्रकथा यांचा समावेश
  • नियमित मराठी वृत्तपत्रेवाचन, समय स्फुर्त, कथाकथन, काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन
  •  भाषासमृद्धी करिता निबंध लेखन स्पर्धा, कथाकथन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा, वाचन सोहळ्याचे आयोजन.

१)  माननीय शिक्षणाधिकारी यांच्याअध्यक्षतेखाली वाचन सोहळ्याचे आयोजन.

२)गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक शिष्यवृत्ती व पुरस्कार वितरण.

३)साहित्य कथा काव्य कादंबरी भाषेतील परिवर्तन मराठी भाषेची आवश्यकता यावर विद्यार्थ्यांत द्वारे चर्चासत्रे आयोजन.

मराठी भाषा शुद्धी व उच्चारतणार्थसंस्कृत श्लोक प्रार्थना, सुविचार, सुभाषिते यांचे नियमित पठाण व कथन.

दृक श्राव्य साधनाद्वारे संत साहित्य ऐतिहासिक दस्तऐवजसाहित्यिक भजन- भारुड- अभंग या लोकसाहित्याचे यथार्थ दर्शन निसर्ग सानिध्यात  निसर्ग काव्य- प्रवास वर्णन- निसर्ग कथा यांची प्रत्यक्ष अनुभूती सह अध्ययन.

४)वाद विवाद स्पर्धा.

५) कवी व कवितांच्या अंताक्षरी स्पर्धा.

६)मराठी साहित्यावर आधारित प्रश्नमंजूषा.

मराठी भाषेची रुची वाढवण्याकरिता आयोजित उपक्रम

१) साहित्यिक कीर्तनकार व प्रबोधनकार कवी यांचे व्याख्यान व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन.

२) लोककला लोक भाषा संस्कृतीचा निकटतम अभ्यास सार्थ विविध पर्यटन सभा संमेलने यांना विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटी.

३) मान्यवर तज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन तासिका.

४)  मुलाखतीद्वारे स्वयम् विद्यार्थ्यांना विविध मान्यवर सामाजिक घटकांतील व्यक्तींच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्याची संधी.

इंटरनेटच्या माध्यमातून मराठी विषयाचे कवी लेखक व त्यांचे साहित्य अभ्यासण्याची सुविधा व प्रकल्पाचे आयोजन,मराठी भाषेत संवाद साधण्याकरिता मताचे आदान-प्रदान, गट कार्य, प्रश्नोत्तरांची विचारणा.

विविध अंगांनी मराठी संस्कृतीचे विद्यार्थ्यांना दर्शनार्थ सण, रक्षाबंधन, गणेशोत्सव, दहीहंडी, गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी, संक्रांत, पतंगबाजी यांचे आयोजन.

 समृद्ध ग्रंथालया द्वारे मराठी साहित्यसंपदेचा विद्यार्थ्यांना निकटतम परिचय करून घेण्याची विश्वकोश हाताळण्याची संधी.

विविध नाटके, चित्रपट, माहिती पटांचे शालेय चित्रपट गृहात आयोजन.

 वाचन-लेखन यांचा उद्देश लक्षात घेऊन आपले विचार प्रभावीपणे मांडण्याकरिता  वक्तृत्व वादविवाद स्पर्धेतून संधी.

तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विजयी स्पर्धक

१)चेतन आंधळे २) दिगम मेटकर ३)दर्शन बावनथडे४) आदित्य खरे ५) गौरव उपश्याम ६ ) विशाल बदरखे

दरवर्षी वार्षिक पालक संमेलनात मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येते.